काही सरळ,साध्या शब्दांना अलंकारीक शब्दसाज चढवला काही सरळ,साध्या शब्दांना अलंकारीक शब्दसाज चढवला
मुरलीचा येता सूर होई राधिका बावरी रंगी रंगे मोहनाच्या वेड लावे तो श्रीहरी मुरलीचा येता सूर होई राधिका बावरी रंगी रंगे मोहनाच्या वेड लावे तो श्रीहरी
तुझ्या डोळ्यातल्या पाऊस, माझं हिरवं हिरवं पान तुझ्या डोळ्यातल्या पाऊस, माझं हिरवं हिरवं पान